महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा फक्त महाराष्ट्रातील लाभार्थी लाभ घेऊ शकतात. राज्यातील एससी, एसटी प्रवर्गातील आणि ज्यांना घरकुल नाही अशी कोणतीही व्यक्ती पात्र लाभार्थी घरकुल योजनेचा ऑनलाईन अर्ज करू शकते. (Pradhan Mantri Gharkul Yojana / Maharashtra Gharkul Yojana / Ramai Gharkul Yojana)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल. या योजनेंतर्गत आपल्या ग्रामपंचायतीत जाऊन ऑनलाईन अर्जही करता येतील.

या योजनेंतर्गत अर्जदारास अर्ज केल्यानंतर काही काळ थांबावे लागेल, त्यानंतर अर्ज मंजूर होतील. सर्व माहिती अर्जात योग्य प्रकारे भरा आणि आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा.

घरकूल योजना 2021 साठी अर्ज कस करायचा आणि कागदपत्रे लागतात आणि अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तेव्हा पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा कारण हि योजना सध्या तरी लातूर जिल्ह्यासाठी आहे. 

  • सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन
  • सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, लातूर
  • रमाई आवास योजना
  • महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाची
    अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकलंसाठी

खालील प्रमाणे कागदपत्रे लागतील

आवश्यक दस्तावेज :  बीपीएल प्रमाणपत्र,  जातीचा दाखला,  घर टॅक्स पावतीवर अर्जदाराचे नाव, असेसमेंट कॉपी अर्जदारचे नाव, उत्पन्न दाखला चालु वर्षाचा, रहिवाशी दाखला प्र.अ. मनपा झोनचा रहिवाशी दाखला नगरसेवकाचा  राशन कार्ड मध्ये नाव असणे आवश्यक 100 रूपये मुद्रांक पेपर वर प्रतिज्ञा लेख (टंकलिखीत) आधारकार्ड किंवा वोटर कार्ड विधवा असल्यास पतीचा

मृत्यु दाखला ६/२ दाखला अथवा पीआर कार्ड बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रत (जाँईट खाते पती-पत्नी) पुरग्रस्त असल्यास दाखला पिडीत असल्यास दाखला (अट्रॉसिटी)

असा करा अर्ज

तुम्ही जर लातूर जिल्ह्यातील असला आणि तुम्ही जर घरकूल योजने साठी खालील लिंक दिलेली आहे या लिंक क्लीक करून सर्व कागदपत्रे अपलोड करा आणि संपूर्ण महिती भरा, मग तुम्हाला पण रमाई घरकूल योजनेसाठी खालील लिंकवर अधिक माहिती घ्या : https://lcmc.ramaiawaslatur.com/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here