शेतकरी सन्मान योजनेचा नववा हप्ता होणार जमा; १२ कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ
नवी दिल्ली : पीएम-शेतकरी सन्मान योजनेचा २ हजार रुपयांचा नववा हप्ता येत्या ९ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्यात येणार आहे.
त्याचा देशातील १२...