PM Kisan योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारचे ‘स्वस्त लोन’ | अर्ज कसा करावा? जाणून घ्या

देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान मोदींनी सुरु केलेल्या पीएम किसान योजनेचा (PM Kisan Scheme) आठवा हफ्ता दिला आहे. सरकारने देशातील ९.५ कोटींहून अधिक शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरु...
Pm kisan samman yojana

PM Kisan Samman Scheme : 7 कोटीहून अधिक शेतकऱ्यांचे चे पैसे अडकले; तुम्हीही लाभार्थी...

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Scheme) योजनेतील 8 व्या हप्त्याचे (8th Installment) प्रत्येकी 2 हजार रुपये सुमारे सात कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात हे...
Prime Minister's Agriculture Irrigation Scheme

पंतप्रधान कृषी सिंचन योजना : शेतकऱ्यांना कसा फायदा मिळतो आणि अनुदानाबाबत काय नियम आहेत?

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या हितासाठी अनेक योजना सुरू केल्या असून त्यामध्ये कृषी उत्पादन वाढण्यापासून ते चांगला दर मिळण्यापर्यंत अनेक योजना सुरू केल्या...
PM kisan Samman Nidhi Scheme | When will the eighth installment of Rs. 2000 reach the farmers' account?

PM Kisan Yojana | शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये पेन्शन योजना, फक्त एवढे करा !

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान कल्याण योजनेतील (PM Kisan Yojana) किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6000 रुपये दिले जात आहेत. परंतु सरकारची आणखी एक शेतकरी योजना...

PM Kisan Samman Nidhi Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4000 रुपये जमा होणार !

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi scheme) जर तुम्ही अद्याप नोंदणी केली नसेल तर ती 30 जूनच्या आधी करा. यामुळे या...

लातूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी घरकुल योजनेसाठी असा करावा अर्ज !

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा फक्त महाराष्ट्रातील लाभार्थी लाभ घेऊ शकतात. राज्यातील एससी, एसटी प्रवर्गातील आणि ज्यांना घरकुल नाही...
Individual Farm Ponds Online Application

Individual Farm Ponds Online Application | वैयक्तिक शेततळे घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावा !

लातूर : कृषि विभाग महाराष्ट्र शासन व जागतिक बँक सहाय्यीत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत लातूर जिल्हयामधील 282 गावांमध्ये राबविला जात आहे. हवामान...
agricultural tractors

शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून 1 ते 1.25 लाख रुपयांचं अर्थसहाय्य | ऑनलाईन...

मुंबई : सध्या शेतीमध्ये पारंपारिक औजारांचा वापर कमी होऊन यांत्रिकीकरण वाढत आहे. शेतीमधील मशागतीची कामे करण्यासाठी हवे तेवढे मनुष्यबळ मिळत नसल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि...
Strawberry_farming

धान्य व मका बाजूला सारला आणि शेतकऱ्यांनी केला प्रयोग | आता कमावतात लाखो रुपये...

झारखंडमधील शेतकऱ्यांनी आता धान आणि मका लागवडीशिवाय स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयत्न सुरू केला आहे. यातून हे प्रगतिशील शेतकरी केवळ चांगलेच उत्पन्न मिळवत नाहीत तर त्यांचे...
Free benefit of two more schemes including Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi

शेतकऱ्याला कोणतीही गुंतवणूक न करता वर्षाकाठी मिळणार 36,000 रुपये | नेमकी योजना काय?

नवी दिल्ली : जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला वर्षाकाठी 36,000 रुपये कमावण्याची सुवर्णसंधी आहे. मोदी सरकारकडून तुम्हाला ही रक्कम पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अंतर्गत...

Follow us

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest news