Lek Ladki Yojana PDF Form Download : लेक लाडकी योजनेच्या लाभार्थी मुलीला मिळणार 1 लाख 1 हजार रूपये

महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 मराठीत : लेक लाडकी योजना महाराष्ट्र, महाराष्ट्र लेक लाडकी योजना फॉर्म PDF डाउनलोड करा, लेक लाडकी योजना लाभार्थी यादी 2024, लेक लाडकी योजना मुख्य मुद्दे, लेक लाडकी योजना पात्रतेचे निकष, लेक लाडकी योजना लाभार्थी, लेक लाडकी योजना अधिकृत वेबसाइट, लेक लाडकी योजना हेल्पलाइन नंबर, लेक लाडकी योजना 2024 पीडीएफ फॉर्म डाउनलोड | Maharashtra Lake Ladki Yojana 2023 in Marathi, Lake Ladki Yojana Maharashtra, Maharashtra Lake Ladki Yojana Form PDF Download, How to Lake Ladki Yojana Apply, Lake Ladki Yojana Key Points, Lake Ladki Yojana Eligibility Criteria, Lake Ladki Yojana Beneficiaries, Lake Ladki Yojana Required Documents, Lake Ladki Yojana Official Website, Lake Ladki Yojana Helpline Number, Lake Ladki Yojana PDF Form Download 2024


Lek Ladki Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. नाशिकमध्ये आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारच्या लेक लाडकी योजनेचा शुभारंभ केला गेला आहे.

या योजनेत अंतर्गत मुलीच्या जन्मानंतर मुलीली 5 हजार रुपये दिले जाणार, इयत्ता पहिलीत असतांना 6 हजार रुपये, सहावीत 7 हजार रुपये,अकरावीत 8 हजार रुपये आणि मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये असे रक्कम देण्यात येईल.

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पात गरीब कुटुंबातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबविण्याची घोषणा केली.

नाशिक येथे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारच्या लेक लाडकी योजनेचे उद्घाटन केले. यावेळी लाभार्थी कुटुंबांना प्रातिनिधिक स्वरुपात योजनेच्या लाभाच्या पहिल्या हप्त्याच्या धनादेशाचे वाटप केले गेले.

‘लेक लाडकी’ योजनेची माहिती

गरीब मुलींच्या शिक्षणासाठी राज्य सरकारने नवीन योजना जाहीर केली आहे. ‘लेक लाडकी’ योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत पात्र मुलींना 75 हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र सरकारच्या लेक लाडकी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी लाभार्थी कुटुंबांना योजनेतील लाभाच्या पहिल्या हप्त्याचे धनादेश देण्यात आले.

या योजनेत मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत 6 हजार रुपये, सहावीत 7 हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये आणि लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये याप्रमाणे 1 लाख 1 हजार रुपयांची रक्कम देण्यात येईल.

लेक लाडकी योजना आवश्यक कागदपत्रे 

  • मुलीचे जन्म प्रमाणपत्र
  • पालकांचे आधार कार्ड
  • पिवळ्या किंवा केशरी रंगाचे शिधापत्रिका
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • बँक खाते विवरण
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

लेक लाडकी योजनेच्या अटी 

ही योजना प्रामुख्याने 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींसाठी लागू आहे. पिवळे आणि केशरी शिधापत्रिका कुटुंबातील दोन मुलींना लागू होतील आणि जर एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर ती मुलगी पात्र असेल. लाभार्थी मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे.

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2024 चे फायदे आणि वैशिष्ट्ये

  • महाराष्ट्रातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
  • या योजनेंतर्गत मुलींना जन्मापासून ते 18 वर्षे वयापर्यंतच्या वेगवेगळ्या टप्प्यात एकूण 1 लाख 1 हजार रुपये दिले जाणार आहेत.
  • संपूर्ण रक्कम बँक खात्यात पाठवली जाईल.
  • जर कोणाच्या घरी जुळ्या मुलीचा जन्म झाला तर त्याचा फायदा दोन्ही मुलींना होतो.
  • जर कोणाला मुलगा आणि मुलगी असेल तर फक्त मुलीलाच लाभ मिळेल.
  • महाराष्ट्रात 15 हजार ते 1 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना केशरी शिधापत्रिका दिली जाणार आहेत.
  • याशिवाय शहरी भागात 15 हजार रुपये कमावणाऱ्यांना पिवळे रेशनकार्ड दिले जाते.
  • 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना योजनेचा लाभ मिळेल.

Lek Ladki Yojana Maharashtra 2024 Key Points

Name of Scheme Maharashtra Lek Ladki Scheme.
Launched Year 2023.
Benefits
  • At the Time of Birth :- Rs. 5,000/-.
  • At the Time of Taking Admission in Class 1st :- Rs. 6,000/-.
  • At the Time of Taking Admission in Class 6th :- Rs. 7,000/-.
  • At the Time of Taking Admission in Class Class 11th :- Rs. 8,000/-.
  • When Girl Completed the Age of 18 Years :- Rs 75,000/-.
Beneficiaries Girl Child of Maharashtra State.
Subscription Subscribe Here to Get Maharashtra Lek Ladki Scheme Updates.
Mode of Apply Through Maharashtra Lek Ladki Scheme Application Form.

महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2024 अंतर्गत अर्ज कसा करावा?

महाराष्ट्र सरकारने वार्षिक अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील मुलींसाठी महाराष्ट्र लेक लाडकी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेतील लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

लेक लाडकी योजनेंतर्गत ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्जाची माहिती शासनाकडून प्राप्त होणार आहे. अधिक माहितीसाठी वेबसाईटवर भेट देऊन माहिती घेऊ शकता. आमच्याकडे माहिती उपलब्ध होताच, अपडेट केली जाईल.

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्र. लेक लाडकी योजना काय आहे?
या योजनेंतर्गत राज्यात मुलींचा जन्म आणि त्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आर्थिक सहाय्य म्हणून 1 लाख 1 हजार रुपये मदत दिली जाते.

प्र. महाराष्ट्र लेक लाडकी योजनेची पात्रता काय आहे?
महाराष्ट्र राज्यातील पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या मुलीच या योजनेसाठी पात्र आहेत.

प्र. लेक लाडकी योजनेचा फॉर्म कसा भरायचा?
लेक लाडकी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी, तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. त्याची संपूर्ण प्रक्रिया वर दिली जाईल.

प्र. महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
या योजनेचा लाभ प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या सर्व गरीब कुटुंबातील मुलींना दिला जाईल ज्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेता येत नाही.

प्र. महाराष्ट्र लेक लाडकी योजना कधी जाहीर करण्यात आली?
महाराष्ट्राच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पादरम्यान आयोजित.

प्र. महाराष्ट्र लेक लाडकी योजनेत किती पैसे मिळणार?
लेक लाडकी योजनेंतर्गत, सरकार पिवळे आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना एकूण ₹ 98000 ची रक्कम वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये प्रदान करेल.

प्र. लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा?
अर्जप्रक्रिया अद्याप सुरु झालेली नाही.

Leave a Comment