महापारेषणमध्ये नोकरीची संधी, तीन हजारांहून अधिक जागांसाठी होणार मेगा भरती

महापारेषण ही महाराष्ट्र शासनाची वीज निर्मिती कंपनी लवकरच विविध पदांसाठी भरती करणार असून या कंपनीत नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. दरम्यान, इच्छुक उमेदवार या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

शासनाच्या महापारेषण कंपनीत विविध पदांच्या तब्बल 3129 जागा भरण्यात येणार आहेत. आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि भरतीसाठी महत्त्वाच्या तारखांबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइट http://www.mahatransco.in ला भेट द्या.

या पदांसाठी महापारेषणमध्ये भरती 

कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (वितरण), अधीक्षक अभियंता (वितरण), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा), कार्यकारी अभियंता (वितरण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (वितरण), उपकार्यकारी अभियंता (वितरण), सहायक अभियंता (वितरण), ), सहाय्यक अभियंता (दूरसंचार), वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्समिशन सिस्टम), तंत्रज्ञ (ट्रान्समिशन सिस्टम), तंत्रज्ञ – (ट्रान्समिशन सिस्टीम), सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य), सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य), अनुसूचित जमातींसाठी विशेष भरती मोहीम, टंकलेखक (मराठी).

Leave a Comment